अश्विनी तरे यांचे दुःखद निधन ...
पनवेल :आगरी - कोळी साहित्यिक सर्वेश तरे यांच्या मातोश्री व महाराष्ट्र शासनाच्या हिरकणी नवउद्योजिका पुरस्कार प्राप्त अश्विनी रवींद्र तरे (50) रा.कशेळी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले.
    
शासनाच्या कामगार विभागाद्वारे महिलांसाठी बेकरी प्रोडक्ट आणि केक प्रशिक्षण शिबीरे मातोश्री बचत गटाच्या अध्यक्षा आणि त्यामाध्यमातून महिलांसाठी सामाजिक उपक्रमे आदी सामाजिक कार्यात अश्विनी तरे या नेहमी सक्रिय असत.त्यांच्या निधनाने तरे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.त्यांच्या कुटुंबियांना व आप्तांना या दुःखातून सावरण्यासाठी आत्मशक्ती व मनोबल मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

भावपूर्ण श्रद्धांजली !!
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image