जिल्हाधिकारी आहे असे भासवून महिलेला घातला ७ लाखाला गंडा

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः आपण नाशिक येथे जिल्हाधिकारी असल्याचे भासवून एका महिलेचा विश्‍वास संपादन करून त्यांना जवळपास 7 लाख 18 हजार रुपयाला गंडा घातल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
योेगिता कानडे यांची भेट आरोपी तुषार ठिगळे (30 रा.नवीमुंबई) याने पनवेल येथे घेवून तो नाशिक येथे जिल्हाधिकारी असल्याचे भासवून त्यांचा विश्‍वास संपादीत करून त्यांना शासनाच्या गाड्या कमी किंमतीत मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडून चेक स्वरुपात तसेच रोखीने रक्कम 6,10,000/- रुपये घेवून यांना गाड्या मिळवून न देता त्याचप्रमाणे घेतलेली रक्कम परत न करता तसेच त्यांच्या मेकअपच्या कामाची उर्वरित रक्कम 1,08,000/- रुपये न देता असा एकूण 7,18,000/- रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image