महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव उत्साहात साजरा...
पनवेल / वार्ताहर :- विश्वरत्न, बोधीसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव एस.आर.एस.ग्रुप नवी मुंबई यांचे पनवेल येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी या दोन्ही महापुरुषांना राष्ट्र पुरूषांना महामानवांना विनम्र अभिवादन केले. या दोन्ही महाविभूतिंना कोटी कोटी प्रणाम. सदर प्रसंगी समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे, संचालक श्री.स्वराज संजय सोनावणे,सौ.संजीवनी शिर्के, स्वीय सहाय्यक श्रीमती शोभा सोनकांबळे, स्टाफ सौ.रत्ना भूनेसर,श्री.विशाल खंडाळे, अर्किटेक्चर श्री.अनिल वाद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image