२५ व्या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत सायली शत्रुघ्न माळीस कास्य पदक ..
पनवेल / प्रतिनिधी :- खारघर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी यांची सुकन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने २५ वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२१ दि .५ ते ८ मार्च रोजी पनवेल येथे सुरू आहेत या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य ,सेनादल ,पोलीस, रेल्वे, BSF, बालेवाडी पुणे, sports authorities of India चे स्पर्धेक सहभागी झाले होते यात महाराष्ट्र कडून  स्नेहल शत्रुघ्न माळी वय १४ वर्ष  हिने कास्य पदक पटकावले आहे. 

सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळवून देणारी पहिली कन्या होण्याचा मान स्नेहल शत्रुघ्न माळी हिने प्राप्त केला आहे,यावर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताकडून सहभागी होणार आहे...🥇Comments