पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती...
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती ...

पनवेल दि. ८ ( वार्ताहर ) :पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आली आहे . 
                  जितेंद्र विठ्ठल म्हात्रे हे १/०१/१९९३ साली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले .प्रथम त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कामकाज पहिले त्यानंतर त्याची बदली नवी मुंबई आयुक्तालयात झाली . यामध्ये विशेष शाखा ,खंडणी विरोधी पथक , गुन्हेशाखा विविध पोलीस ठाणे येथे कार्यरत राहून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला या कामाची दखल शासनाने घेऊन त्यांना २०२५ साली राष्ट्रपती पदक देण्यात आले . सध्या ते पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे . 
फोटो - जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image