चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे)मनोजकुमार शिवराम कुंभारकर बिनविरोध
पनवेल वैभव , दि. २० ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मनोजकुमार शिवराम कुंभारकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली .
याप्रसंगी जिल्हा प्रमुख दिपक निकम , उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, महानगर प्रमुख समाधान काशीद, तालुका प्रमुख संदीप तांडेल, उप तालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, विभाग प्रमुख प्रमोद पाटील, शाखा प्रमुख किशोर काकडे हे उपस्थितीत होते.
फोटो - मनोजकुमार शिवराम कुंभारकर यांची बिनविरोध निवड