रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार ...
रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार ...
 

पनवेल वैभव /  दि.०८(संजय कदम): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आज जाहीर करण्यात आल्या आहेत. या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी केला नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार केला. 
              यामध्ये जिल्हाप्रमुख दीपक निकम (पनवेल विधानसभा), उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील (पनवेल, शहर), भरत पाटील (पनवेल, ग्रामीण), महानगरप्रमुख समाधान काशिद (पनवेल महानगरपालिका) यांच्या नियुक्या जाहीर करण्यात आल्या असून त्यांचा आज शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


फोटो: सत्कार
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image