गुरु लिंगेश्वर प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ संपन्न...
गुरु लिंगेश्वर प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ संपन्न

स्वाभिमानी युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांची मुख्य उपस्थिती...



पनवेल / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरु लिंगेश्वर प्राथमिक शाळा  यांचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे संपन्न झाला.  
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग ,विद्यार्थी वर्ग व मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी महेश साळुंखे यांचे शाल व उच्च पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महेश साळुंखे हे दरवर्षी या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करीत असतात त्याचबरोबर इतर शैक्षणिक साहित्याचे सुद्धा वाटप करत असतात.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image