श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न ....
श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न ....

पनवेल / वैभव / दि. २९ ( संजय कदम ) : पनवेल येथील  श्री नवनाथ मंदिर येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा होणार संपन्न आहे . 
                 
यानिमित्ताने  गुरुवार दि. ०४/१२/२०२५ रोजी  संध्या. ५.३० वा. ते ६.३० वा. महाआरती संध्या. ६.३० वा. ते ७.३० वा. महाप्रसादाची वेळ : रात्री ८.०० वा. भजन संध्या रात्री ८.३० वा, गुरु. दि. २७-११-२०२५ श्री नवनाथ भजन हरिपाठ मंडळ, वारदोली गायिकाः प्रतिक्षा मिसाळ, दक्षता मिसाळ, कार्तिकी मिसाळ, भार्गवी मिसाळ, मृदंगः श्री. प्रतिक मिसाळ, 
शुक्र. दि. २८-११-२०२५ आई गावदेवी भजन मंडळ, वेलवली बुवा : ह.भ.प.: भालचंद्र महाराज पाटील, श्री. जितेंद्र पाटील मृदुंगः श्री. सोमनाथ पाटील, श्री. हनुमान पाटील, श्री. पांडुरंग पाटील, श्री. नवनाथ पाटील, श्री. यश पाटील, श्री. तुषार पाटील.
शनि. दि. २९-११-२०२५ कुलस्वामिनी प्रासदिक भजन मंडळ, पेठ गायिकाः कुमारी एकता एकनाथ भाग्यवंत, तवलाः श्री. नमीश म्हात्रे, नितळस, मृदुंगः श्री. एकनाथ भाग्यवंत.
रवि. दि. ३०-११-२०२५ श्री गजानन भजन मंडळ, धाकटा खांदा (वेळ सायं. ८.०० वा.) बुवा : श्री. दत्तात्रेय नामदेव भगत, मृदुंग श्री. समीर ना. भगत, चालकः श्री. कृष्णा शं. म्हात्रे, श्री. अजित ना. भगत, श्री. हरीभाऊ पु. म्हात्रे, श्री. हनुमान ना. भगत, श्री. गजानन ध. भगत, श्री. रामचंद्र शेळके, श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ (वारणे) कर्जत (वेळ : सायं. ९.०० वा.) बुवाः श्री. गणपत बुवा फुलावरे, मृदुंगः श्री. भरत फुलावरे, चालकः श्री. गोटीराम ठोंबरे, श्री. रामचंद्र फुलावरे.
सोम. दि. १-१२-२०२५ श्री विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ, नावडे गायकः श्री. विकासयुवा खानावकर, श्री. राहुलबुवा पाटील, श्री. अक्षयबुवा खुटारकर, श्री. निलेशयुवा म्हात्रे, पखवाजः श्री. प्रविण पाटील (वाजे), तबलाः श्री. अरुण म्हात्रे, संगित साथ : श्री. शंकरबुवा म्हात्रे, श्री. महेश पाटील, चालक केसरी नाथा पाटील. मंगळ. दि. २-१२-२०२५,श्री गजानन भजन मंडळ, रोडपाली बुवाः श्री. रामचंद्र युवा गायकर, मृदुंगः श्री. सिद्धेश गायकर, साथ संगत: श्री. अभिमन्यू घरत, श्री. निखिल ठाकूर, श्री. राहुल चौधरी, श्री. दिवेश मोरे, चालक: श्री. गजानन पाटील, श्री. शुक्राचार्य ठाकूर, श्री. वसंत पाटील, श्री. संतोष ठाकूर, श्री. भरत गायकर.
बुध. दि. ३-१२-२०२५ स्वरगंगा प्रासादिक भजनी मंडळ, (निळजे, डोंबिवली) बुवा : दिलखुश बुवा पाटील, पखवाजः श्री गणेश युवा पाटील आणि मंडळी. 
गुरु. दि. ४-१२-२०२५ जय हनुमान हरिपाठ महिला मंडळ (कोळखे) मृदुंगः श्री. चिरन मुंढे, श्री. राम कोंडीलकर, चालक ह.भ.प. जनाबाई मुंढे आदी कार्यक्रम  श्री नवनाथ मंदिर, रेल्वे स्टेशन रोड येथे संपन्न होणार आहेत . 



फोटो - कार्यक्रम पत्रिका
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image