प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र...
प्रारूप मतदार यादीवर हरकतीच्या मुदत वाढीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे आयुक्तांना पत्र...
पनवेल / प्रतिनिधी : -
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात प्रारूप मतदार यादी व हरकती दि. २०/११/२०२५ रोजी प्रसिद्ध झाली व प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २७/११/२०२५ रोजी आहे. 

या संदर्भात प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यासाठी व मतदारांकडे पोहोचण्यासाठी हे कालावधी खूप कमी असल्याने या कालावधीत आपण मुदतवाढ करावी. असे पत्र पनवेल कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हरेश केणी व समजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांच्या उपस्थितीत आयुक्तांना पत्र देण्यात आले.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image