धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन ....
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले अभिवादन 


पनवेल वैभव / दि.०३(वार्ताहर):   धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी अभिवादन केले.  
            स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा तालुका पनवेल चे अध्यक्ष सुनील कांबळे यांच्या हस्ते महेश साळुंखे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. त्यावेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे पक्षाचे अध्यक्ष निलेश कांबळे त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे मागासवर्गीय सेलचे पनवेल तालुका अध्यक्ष सचिन कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


फोटो: अभिवादन
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image