वेअरहाऊस मध्ये चोरी...
वेअरहाऊस मध्ये चोरी...


पनवेल दि.११(वार्ताहर): तळोजा येथील वेअरहाऊस मधून पावणेतीन लाखांच्या ऐवजाची चोरी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           या ठिकाणी बंद असलेल्या वेअरहाऊसमध्ये अज्ञात चोरटयांनी चोरी करून साइडवरील दोन लाख ७४ हजार रुपये किमतीचे प्रोसेसर युनिट, रॅन प्रोसेसर चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
Comments