महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी ...
महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी ...


पनवेल वैभव / दि. १२ (संजय कदम) : शहरातील पाटील हॉस्पिटल समोर उभे करून ठेवलेल्या महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना घडली आहे. 
जकीया अकबर अली कादरी (वय ६८) यांची १ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच ०६ एडब्ल्यू ६६१७ हि पाटील हॉस्पिटल समोरील रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image