करंजाडे वसाहतीमध्ये घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास ...
करंजाडे वसाहतीमध्ये घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास 



पनवेल दि. १९ (वार्ताहर) : करंजाडे वसाहतीमधील दोन ठिकाणी चोरट्याने दोन ठिकाणी केलेल्या घरफोडीत रोख रकमेसह इतर वस्तू चोरून नेल्याची घटना घडली आहे. 
हरी कृष्ण बिल्डिंगमध्ये राहणारे वंदना डोळस व मनोहर मोहिते यांच्या घराचे लॉक तोडून चोरट्याने आत प्रवेश करून कपाट फोडून जवळपास २० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Comments