अल्पवयीन मुलीस फुस लावून नेले पळवून...
अल्पवयीन मुलीस फुस लावून नेले पळवून...


पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः पनवेल बस स्टँण्ड येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याने त्या व्यक्ती विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कु.उज्वला उर्फ रोशनी श्रीधर कातकरी (16 वर्षे 1 महिना 20 दिवस) वर्ण सावळा, बांधा सडपातळ, उंची 4 फुट 8 इंच, केस काळे, डोळे काळे, चेहरा गोल असून अंगात हिरवा व फिक्कट नारंगी रंगाचा फ्रॉक सोबत मोबाईल फोन आहे. या मुलीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सपोनि बजरंग राजपूत यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो ः उज्वला कातकरी
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image