लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविकास आघाडीतर्फे वाहण्यात आली आदरांजली ..
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाविकास आघाडीतर्फे वाहण्यात आली आदरांजली 
पनवेल वैभव / दि . २४ ( वार्ताहर ) : लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम या निवासस्थानी जाऊन आज लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ वाहून महाविकास आघाडीतर्फे आदरांजली  वाहण्यात आली . 
                यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सुरेंद्र (बाळ) माने , उपनेते बबनदादा पाटील , शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत , जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, शिवसेना महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, शेकाप नेते काशिनाथ पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, नारायण शेठ घरत , भास्कर पाटील , विश्वास पेटकर, विलास फडके,राजेश केणी , मा. नगरसेवसक शंकर म्हात्रे , गोपाळ भगत , माधुरी गोसावी , उज्वला गावडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते . 


फोटो - महाविकास आघाडीतर्फे वाहण्यात आली आदरांजली
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image