भाजपा प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय येथे २९ जून रोजी जॉब इंटरव्यूचे आयोजन....
भाजपा प्रितम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय येथे २९ जून रोजी जॉब इंटरव्यूचे आयोजन....

"रोजगारासाठी भाजपचा पुढाकार"
 
दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्यूचे आयोजन ….


पनवेल / प्रतिनिधी :-
पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. त्याचेच एक पाऊल म्हणून भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 29 जून रोजी जॉब इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे.
      29 जून रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बायकर, बॅक ऑफिस, ऑपरेशन स्टाफ, पिकर पॅकर, फिल्ड ऑडिटर, डिलिव्हरी एक्झिक्यूटिव्ह, सपोर्ट  स्टाफ, व्हॅन बॉय, काउंटर स्टाफ इन्स्टॉलर /हेल्पर, फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्यू होणार आहे. पनवेल शहरातील भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय, गुरु शरणम कॉम्प्लेक्स, विश्राळी नाका, मार्केट यार्ड येथे या जॉब इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे.

*कोट*
आपल्या परिसरात विकासासोबतच  नव्याने उद्योगधंदे येत आहे त्याप्रमाणे रोजगार सुद्धा वाढत आहे. यावेळी आपल्या विभागातील तरुणांना संधी मिळावी या उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
प्रितम जनार्दन म्हात्रे 
मा.विरोधी पक्षनेते 
पनवेल महानगरपालिका
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image