मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा...
मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
 
नवी मुंबई -(पनवेल वैभव)  
२१ जून रोजी खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ६० हून अधिक नागरिक व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. योगाभ्यासाद्वारे उपस्थितांना दैनंदिन जीवनशैलीत योग्यभ्यासाच्या सरावाचे फायदे सांगण्यात आले. 

मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये केवळ उपचारांबद्दल नाही तर प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीबाबतही वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. हे योग सत्र याचे एक उदाहरण ठरले आहे. लोकांना निरोगी सवयी स्वीकारण्यास आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास प्रेरित करणारे असे आणखी उपक्रम हाती घेण्याचे आमचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया *मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी स्पष्ट केले.*
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image