भारतीय रेल्वे कामगार सेनेचा २५ वा वर्धापनदिन कळंबोली येथे संपन्न...
भारतीय रेल्वे कामगार सेनेचा २५ वा वर्धापनदिन कळंबोली येथे संपन्न
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः आज भारतीय रेल्वे कामगार सेनेचा २५ वा वर्धापनदिन कळंबोली रेल्वे यार्ड मध्ये शिवसेना नेते  विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी  विनायक राऊत, बबनदादा पाटील, रेल्वे कामगार सेनेचे चिटणीस दिवाकर देव तसेच संपूर्ण कोकणातील भारतीय रेल्वे कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी १००००  झाडे लावण्याचा संकल्प केला.



फोटो ः भारतीय रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन
Comments