विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा...
विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा


पनवेल (प्रतिनिधी) विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल रोजी रायगड जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 
विचुंबे ग्रामपंचायत समोरील विठ्ठल रखुमाई मैदानात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ०४ वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. 
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image