शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश ..
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश 
उरण : शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.
    बोरगाव आंबेवाडी गावातील शिवसेनेचे कार्यकर्ता नंदू नामदेव भस्मा, निलेश गंगाराम वीर, नितीन महादू भस्मा, एकनाथ दिगंबर मेंगाळ, विलास दगडू व्हला, प्रल्हाद देहू विर, भिकू मालू व्हाला, नागेश किसन भस्मा, किसन देवचंद भस्मा, प्रसाद गंगाराम विर, अशोक धाऊ पारधी, कुमार महादू भस्मा, हेमंत दिपक भस्मा यांचा प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.
Comments