ज्याच्या त्याच्या तोंडी एकच नाव -प्रितमदादाच येणार, उरणचा आमदार होणार..
उरण : उरण विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने मोहोपाडा येथे महाविकास आघाडी, ईंडिया आघाडीची जंगी जाहीर सभा झाली. यानिमीत्ताने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याचीबजोरदार भाषणे झाली. प्रत्येक नेत्याने महायुतीच्या माजी आमदाराविरोधात टिकेची झोड उठवून त्याच्या नाकर्तेपणावर शरसंधान साधले. त्याचा दूरगामी परिणाम जनमानसात उमटले असून ज्याच्या त्याच्या तोंडी प्रितम जे एम म्हाञेच आमदार होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
उरण विधानसभा मतदार संघात गेल्या 10 वर्षात शेकापचा आमदार नसल्याने युतीच्या आमदारानी मतदार संघातील नागरी समस्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जनसामान्याना भेडसावणाऱ्या नित्याच्या समस्या अधिक भीषण बनल्या. स्थानिक स्तरावरील मुलभूत सोयी सुविधाची कामे झाली नसल्याने सामान्य नागरीक हैराण झाला. त्यातुनच निवडणुकीच्या निमीत्ताने शेकापने युतीच्या निष्क्रिय उमेदवाराच्या विरोधात विकासाची दूरदृष्टी असलेला तरूण, तडफदार लोकामधील उमेदवार मैदानात उतरविल्याने तरूणाईने प्रितम जे एम म्हाञे याचे जोरदार स्वागत करीत त्याना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार केला. उद्याच्या 20 तारखेला प्रितम जे एम म्हाञे याच्या नावासमोरील शिट्टीच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रितम जे एम म्हाञे याना निवडून देण्याचे ठरवले आहे.