नवनिर्वाचित आ.विक्रांत पाटील यांनी बजाविला मतदानाचा हक्क
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी याकुब बेग हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज पनवेल येथे आपल्या पक्ष कायकर्ते व मित्रांच्या साथीने निवडणुकीचा हक्क बजावून लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत नवनिर्वाचित आ.विक्रांत पाटील यांनी सुद्धा सहभाग घेवून आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
फोटो ः विक्रांत पाटील मतदान