गुळसुंदे आणि पोयंजे येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये प्रवेश ...
गुळसुंदे आणि पोयंजे येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शेकाप मध्ये प्रवेश 

उरण : पोयंजे पंचायत समिती आणि गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य कार्यकर्त्यांनी प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.
      फणशीवाडी, कसळखंड येथील दिनेश वाघमारे, रोशन वाघमारे, विजय वाघमारे, अनिल वाघमारे, योगेश वाघमारे, पंढरीनाथ वाघमारे, सुनील वाघमारे, रामदास वाघमारे , समीर वाघमारे, गणेश वाघमारे , निकेश वाघमारे रुपेश वाघमारे, रवी वाघमारे, महादेव डुकरे, अरुण वाघमारे, सागर वाघमारे, आकाश वाघमारे, महेश वाघमारे तर अकूलवाडी येथील भाजपमधून सतीश मोरे, संतोष मोरे, महेश मोरे, संतोष धामणसे, महादेव चव्हाण, भावेश जाधव, भगवान जाधव, भास्कर जाधव, उर्मिला मोरे, मयुरी मोरे, रमाबाई चव्हाण, कल्पना जाधव, पुष्पा चव्हाण, यांनी प्रीतम जे म्हात्रे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. आर के स्पोर्ट्स आपटे यांनी प्रीतम म्हात्रे यांना पाठिंबा दिला.
Comments