आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी विविध समाजाच्या कळंबोलीत बैठकांचा धडाका..
 विविध समाजाच्या कळंबोलीत बैठकांचा धडाका..
कळंबोली / प्रतिनिधी : - 
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी गोव्याचे आमदार व गोवा सरचिटणीस दयानंद सोप्टे व संघाचे प्रचारक माधव गांगुर्डे यांनी बैठका लावण्यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांच्यावर जबाबदारी सोपवलेली होती . त्या अनुषंगाने कळंबोली संपर्क कार्यालयामध्ये उत्तर भारतीय समाज तसेच दक्षिण भारतीय समाज केरला समाज, तेलगू कन्नडा समाज , मुथुपन्न सेवा समिती समाज इत्यादी समाज घटकांबरोबर बैठका पार पडल्या . 
सर्वांशी प्रत्यक्ष चर्चा करून जास्तीत जास्त मतदान कसे वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली . सर्व समाजातील मान्यवरांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले . 
या बैठकीसाठी उत्तर भारतीय समाजाचे मनोरंजन सिंग नीरज मिश्रा अशोक मिश्रा , बिपिन सिंग , राम शरण यादव , सुशील यादव , अभिषेक सिंग तसेच दक्षिण भारतीय सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश नायर माजी नगरसेवक संतोष शेट्टी, अमर पाटील व विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image