फुटपाथवर चढवली गाडी ; २ पादचारी जखमी...
फुटपाथवर चढवली गाडी ; २ पादचारी जखमी...
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः गाडीवरील नियंत्रण सुटून एका महिलेने फुटपाथवर गाडी चढविल्याने झालेल्या अपघातात 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
खांदा कॉलनीत मुख्य रस्त्यावरच फेरीवाले तसेच फुटपाथ वर मच्छी मार्केट व फेरीवाले बसलेले आहे. या मार्केट मुळे रोजच खांदा कॉलनी रहिवासी ना ट्रॅफिक चा सामना करावा लागतो. शेवटी रस्त्यात फेरीवाले असल्यामुळे कार चालक ही महिला होती कारंच नियंत्रण सुटल्यामुळे मच्छी विकत असणार्‍या फुटपाथ वर ही कार चढली. परंतु आज गुरुवार असल्यामुळे मच्छी मार्केट बंद होते त्यामुळे दुर्घटना टळली परंतु एक दोन माणसांच्या पायाला जोराने इजा झाली. 


फोटो ः अपघातग्रस्त वाहन
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image