घरडा कॉन्ट्रॅक्टर तर्फे जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून ज्ञानज्योती अंध शाळेस आर्थिक मदत..
      ज्ञानज्योती अंध शाळेस आर्थिक मदत..

पनवेल / प्रतिनिधी  :-
सामाजिक बांधिलकी म्हणून पद्मश्री के. एच. घरडा यांच्या स्मृती पित्यर्थ घरडा कॉन्ट्रॅक्टर तर्फे जागतिक अंध दिनाचे औचित्य साधून मंडणगड घराडी येथील 
ज्ञानज्योती अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
Comments