शिवसेना पनवेल शहर शाखेत माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस करण्यात आले विनम्र अभिवादन..
  पवित्र स्मृतीस करण्यात आले विनम्र अभिवादन..

पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल शिवसेना शहर शाखेमध्ये माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस आज उपस्थित महिला आघाडी व शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी आम्हां तमाम शिवसैनिकांच्या माऊली, वात्सल्याची सावली (ममता दिन) स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी पनवेल शहर  प्रमुख प्रविण पोपटराव जाधव, शहर संघटक सौ. अर्चना अनिलकुमार कुळकर्णी,  मा. नगरसेवक अच्युत मनोरे, उपशहर संघटक सौ. उज्ज्वला गावडे, विभाग प्रमुख सौ. अश्‍विनी देसाई, उपविभाग श्रीमती माधवी त्रिवेदी, पनवेल तालुका प्रमुख (ग्राहक कक्ष) कुणाल कुरघोडे, मयुर दसवते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.


फोटो ः माँ साहेब अभिवादन
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image