अज्ञात इसमाचा गळा आवळून खून...
        अज्ञात इसमाचा गळा आवळून खून...

पनवेल वैभव, दि.16 (वार्ताहर) ः पनवेलमधील ओरायन मॉलच्या जवळील पडीक जागेत एका इसमाचा गळा आवळून खुन करण्यात आला आहे.
पनवेल येथील ओरायन मॉलच्या मागे पनवेल रेल्वे स्टेशनकडे पायी जाणार्‍या रस्त्याकडे 30 ते 40 वर्षे वयोगटातील एका अनोळखी इसमाचा गळा पट्ट्याने आवळून खुन करण्यात आल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली असून, घटनास्थळी सहा.पो.आयुक्त अशोक राजपूत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जावून सदर मृतदेह ताब्यात घेवून त्या अज्ञात मृत व्यक्तीचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image