काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पाठपुराव्यामुळे गव्हाण - कोपर रस्त्याची तातडीने दुरुस्ती...

गव्हाण - कोपर रस्त्याची तातडीने दुरुस्ती...


पनवेल वैभव / प्रतिनिधी :- गव्हाण - कोपर रस्त्याची भयानक दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणे तसेच दुचाकी चालविणे जिकरीचे झाले होते. बरेच दुचाकीस्वार स्लीप होवून पडत होते. याची दखल रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्षकामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी घेत सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावयास भाग पाडले. तसेच दिपावली पूर्वी पक्का डांबरीरस्ता करण्याचे आश्वाशन सिडको अधिकाऱ्यांनी या प्रसंगी दिले. महेंद्रशेठ घरत यांच्या पाठपुराव्याने तातडीने झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले

Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image