शितल कैलास भोपी यांची दूंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड ...
दूंदरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड ...
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः शेतकरी कामगार पक्षाच्या  शितल ताई कैलास भोपी  यांची दूंदरे  ग्रामपंचायतीच्या  उपसरपंच पदी बिनविरोध निवड 
दूंदरे ग्रामपंचायतच्या उपसरपंच जयदास चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर थेट सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रामपंचायत  सदस्या शितल कैलास भोपी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीचे शेकापचे सर्व सदस्य उपस्थित राहून पाठिंबा दर्शवून शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभापती काशिनाथ पाटील माजी उपसभापती राजेश केणी, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास शेठ फडके रायगड भूषण भारत भोपी तसेच ग्रामपंचायत सदस्य कैलास, भोपी विश्‍वास पाटील, महेश पाटील, सुप्रिया करनेरकर,  शकुंतला गोसावी ग्रामस्थ महादेव गायकर साईनाथ भोपी बाळाराम पाटील दिपक पाटील आदी मंडळींनी ग्रामस्थ नागरिकांनी शुभेच्छा देऊन वाजत गाजत नाचत रथात मिरवणूक काढण्यात आली.फोटो ः शितल भोपी सत्कार
Comments