शिवनाम फाउंडेशन च्या वतीने वर्षभरात १००८ झाडे लावण्याचा संकल्प..
शिवनाम फाउंडेशन च्या वतीने वर्षभरात १००८ झाडे लावण्याचा संकल्प..

पनवेल, दि.६ (वार्ताहर) ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवशिवनाम फाउंडेशन च्या वतीने वर्षभरात १००८ झाडे लावण्याचा संकल्पनाम फाउंडेशन च्या वतीने केला असुन
या संकल्पनेची ची सुरुवात पनवेल ठाणा नाका शिवा मोक्षधाम येथे १२ झाडें लावून करण्यात आली ही झाडे लावण्यावरोबर  संगोपन ही संस्था करणार आहे .
यावेळी उपस्थित शिवनाम संस्थेचे संस्थापक कु.अनिकेत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी कु .नचिकेत म्हात्रे ,डॉ. मृदुल पाटील, मा श्री .एकनाथ चिरके , आर्ची पटेल, मा. श्री. निलेश स्वामी ,आनंद चौरे, ऋतुजा गडगे ,सौरभ वाणी आदी सदस्यांनी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.



फोटो ः वृक्षारोपण
Comments