पनवेल मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जोरदार मुसंडी...
पनवेल मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात जोरदार मुसंडी...
पनवेल  : - ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री दिली जात आहे. पनवेल शहरातील भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार प्रचार झाला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, निता माळी, रुचिता लोंढे, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, डी. आर. भोईर, शिवसेनेचे पनवेल महाप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, संजय जैन, संजय भगत, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, रोहित जगताप, आरपीआयचे किशोर गायकवाड, गौतम पाटेकर, भाजपचे प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, सुनील खळदे, अंजली इनामदार, सपना पाटील, उपेंद्र मराठे, भरत जाधव, कोमल कोळी, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image