शिवसेना पनवेल उपमहानगर प्रमुखपदी सचिन मोरे यांची नियुक्ती..
शिवसेना पनवेल उपमहानगर प्रमुखपदी सचिन मोरे यांची नियुक्ती..

पनवेल वैभव / दि. २८ ( वार्ताहर ) :  हिंदू ह्नदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना नेते व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मोरे यांची पनवेल उपमहानगर प्रमुख पदी  नियुक्ती करण्यात आली आहे . 
              पनवेल संपर्क प्रमुख राजेंद्र यादव जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपस्थितीत  पनवेल उपमहानगर प्रमुख पदी सचिन मोरे यांची  नियुक्ती करण्यात आली. तसेच संजय सावंत यांची पनवेल उपमहानगर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.



फोटो - सचिन मोरे यांची नियुक्ती
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image