क्षत्रिय राजपूत विवाहेच्छूक युवक-युवतीकरिता परिचय मेळावा
राजपूत समाज सेवा संघ, महाराष्ट्र, मुख्यालय ठाणे च्या वतीने व बृहन्मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व राजपूत समाज मंडळांच्या सहयोगी सदस्यांच्या सहकार्याने सकल राजपूत समाजातील विवाहेच्छूक युवक-युवतीकरिता परिचय मेळाव्याचे आयोजन 25 ऑक्टोबर रोजी दयानंद वैदिक विद्यालय ग्राऊंड, मुलुंड (पश्चिम) येथे होणार आहे.
तरी विवाहेच्छूक युवक-युवतीनी वा त्यांच्या पालकांनी 5 ऑक्टोबरपूर्वी https://forms.gle/5Hbh5TYMRNaGu6b36 या लिंकच्या माध्यमातून वा परिचयातील संघाचे सहयोगी सदस्यांच्या माध्यमातून नोंदणी करावीत, असे आवाहन राजपूत समाज सेवा संघाचे अध्यक्ष जितेंद्र महाले आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.