लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांचा रूट मार्च...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांचा रूट मार्च...


पनवेल दि. २०(संजय कदम):  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर पनवेल तालुका पोलिसांनी वावंजे गाव व नेरे गाव परिसरात रूट मार्च काढला होता 
            लोकसभा निवडणुक 2024 चे अनुषंगाने आणि वरीष्ठांच्या सूचनेनुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्यासाठी 1 आरपीएफ कंपनी पुरविण्यात आली आहे.. आरपीएफ कंपनीमध्ये 3 अधिकारी, 29 अंमलदार यांचा समावेश होता. त्यांच्यासह पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलार, यांच्यासह 2 पोनि, 3 सपोनि/पोउपनि व 30 पोलीस अंमलदार व झोन 2 स्ट्रायकींग वरील 1 अधिकारी, 10 अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, हिंदू-मुस्लिम मिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीतील  वावंजे गाव परिसर, नेरे गाव परिसर,  चिंध्रण, माहळुंगी, मोरबे, रिटघर, दुंदरे, खानाव, वाकडी, हरिग्राम या गावात धावती भेट देवून गाव परीसर व तेथील परीस्थितीची माहिती देण्यात आली.



फोटो: पनवेल तालुका पोलिसांचा रूट मार्च
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image