मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने ड्रेनेज लाईनचा विषय लागला मार्गी...
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तत्परतेने ड्रेनेज लाईनचा विषय लागला मार्गी... 

पनवेल वैभव / दि.०६ (संजय कदम): पनवेल शहरातील प्रभाग क्र १८ मधील   प्रभागतील शांताबाई गडगे मार्गावरील मलनिसरण करणारी लाईन तुटलेल्यामुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास होत होता. या समस्येची दाखल घेत मा. उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित ही समस्या सोडवून नागरिकांना दिलासा दिला आहे.
              प्रभागतील शांताबाई गडगे मार्गावरील मलनिसरण करणारी लाईन तुटलेल्यामुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास होऊ लागला होता. पाईप तुटल्यामुळे मलनिसरण होत नव्हते, त्यामुळें दुर्गंधी युक्त पाणी उलट फिरत असल्यामुळे तळमजल्यावरील राहणाऱ्या लोकांनी जास्त त्रास जाणवत होता.याबाबत सोसायटींच्या रहिवाशांनी कार्यक्षम मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्यांच्या जनसेवा कार्यालयात भेट घेतली आणि विषयाची माहिती दिली. विक्रांत पाटील यांनी त्वरित महानगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयात पत्र दिले. रहिवाशांच्या आरोग्याचा विषय असल्यामुळे विक्रांत पाटील यांनी सतत पाठपुरावा करून आणि स्वतः जातीने उभे राहून कामास सुरवात करून घेतली. मा.नगरसेवक विक्रांत पाटील माझा प्रभाग माझा परिवार या अनुषंगाने नेहमीच प्रभागतील समस्या सोडवण्यास तत्पर असतात. याबाबत प्रभागतील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.




फोटो: ड्रेनेज लाईन
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image