रस्ता सुरक्षा अभियान २०२४ च्या अनुषंगाने रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना बसवून देण्यात आले रिफ्लेक्टर...
 वाहनांना बसवून देण्यात आले रिफ्लेक्टर...

पनवेल वैभव /  दि. १९(संजय कदम): रस्ता सुरक्षा महीना अभियान 2024 च्या अनुषंगाने रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून देण्याचा उपक्रम कळंबोली वाहतूक शाखेतर्फे राबवण्यात आला . 
                रस्ता सुरक्षा महीना अभियान 2024 च्या अनुषंगाने कळंबोली वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर, पोलीस उपनिरीक्षक भद्रे, पोलीस उपनिरीक्षक साठे व पथकाने कळंबोली सर्कल येथे रिफ्लेक्ट नसलेल्या वाहनांना अडवून त्यांना रिफ्लेक्टर बसवून देण्यात आले तसेच वाहन चालक व मालक यांना राष्ट्रीय रस्ता सुरक्षा कार्यक्रम राबवणे बाबतची पार्श्वभूमी व वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करता येईल याबाबत प्रबोधन केले.या उपक्रमाचे वाहतूक मालक व चालकानी कौतुक केले आहे . 



फोटो - वाहनांना बसवून देण्यात आले रिफ्लेक्टर
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image