ऍक्टिव्ह स्कुटीची चोरी....
ऍक्टिव्ह स्कुटीची चोरी.... 

पनवेल / दि.३०(संजय कदम): पनवेल  रेल्वे स्टेशन येथील पार्किंग बाहेर उभी करून ठेवलेली एक स्कुटी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. 
             योगेश दळवी यांनीं त्यांची होन्डा कंपनीची २५ हजार रुपये किमतीची अॅक्टीव्हा स्कूटी कमांक एम एच ४६ ए डब्ल्यू ५१४५ ही पनवेल रेल्वे स्टेशन येथील पार्कींगच्या बाहेरील एम.एस. ई.वी. ऑफिस समोर पार्क करून ठेवली होती. ही स्कुटी कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इरादयाने चोरून नेली म्हणुन पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Comments