लायन्स क्लब पनवेल सरगम तर्फे मधुमेह तपासणी शिबिर..
लायन्स क्लब पनवेल सरगम तर्फे मधुमेह तपासणी शिबिर...
पनवेल / वार्ताहर : -
लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे आज वडाले तलाव येथील सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मधुमेह तपासणी उपक्रम अतिशय यशस्वी रित्या संपन्न झाला. सकाळी 7.00 ते 8.15 या वेळात आपण सुमारे 117 नागरिकांची तपासणी केली. पनवेलचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, उद्योजक सुभाष पाटील, रोटरी क्लबचे भारत काजळे, आणि इतर नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला व क्लबच्या कार्याचे कौतुक केले.
या उपक्रमाला ला. मानदा पंडित, ला. अलकेश शहा, ला. धवल शहा आणि ला. संजय गोडसे उपस्थित होते.
Comments