शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व सामान्य राज्य सेवा साठी पात्र ठरल्याबद्दल विद्यार्थ्याचा सत्कार....
           विद्यार्थ्याचा सत्कार....


पनवेल दि.३०(संजय कदम): 
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे अतुल बाळाराम फडके (देवीचापाडा-पनवेल) यांची महाराष्ट्रामध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण तसेच TSO -सामान्य राज्य सेवा गट-B साठी पात्र ठरल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांचा विशेष सत्कार केला आहे. 
       यावेळी पनवेल तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, उपशहर प्रमुख तळोजा हरेश पाटील,  विभाग प्रमुख प्रभाग क्र.2  प्रमोद अनंत पाटील, युवासेना विभाग अधिकारी मनोज कुंभारक, युवासेना विभाग अधिकारी जीवन पाटील, उपशाखाप्रमुख तोंडरे वासुदेव पाटील, गट प्रमुख तोंडरे पिंटू पाटील, BLA तोंडरे किरण पाटील, भालचंद्र पाटील, अभिमन्यू धोंडू पाटील, कृष्णा दिनकर पाटील, माणिक पाटील, पत्नी श्रद्धा अतुल फडके, वडील बाळाराम हिराजी फडके, आई पार्वती बाळाराम फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतुल फडके यांच्या पत्नीसह आई वडलांचा विशेष सत्कार करण्यात आला.



फोटो : अतुल फडके सत्कार
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image