वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी नको - आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन
 आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन ..

पनवेल (प्रतिनिधी) 
माझ्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी  सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. 
आमदार प्रशांत ठाकूर यांचा ०५ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने हितचिंतक शुभेच्छा देत असतात. अशावेळी पुष्पगुच्छ, भेटवस्तू त्याचबरोबर बॅनर द्वारे शुभेच्छा दिल्या जातात. तसे न करता वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ, भेटवस्तू तसेच बॅनरबाजी करू नये, त्याऐवजी सामाजिक सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन केले आहे.
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image