उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात छत्री वाटप उपक्रम....
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागात छत्री वाटप उपक्रम....


पनवेल वैभव  दि.०१ (संजय कदम) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाप्रमुख संदिप तांडेल यांच्या वतीने शिवसेना शाखा विचुंबे आणि देवद येथे छत्री वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
              यावेळी पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल, पनवेल तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे,कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, विभागप्रमुख विचुंबे विशाल भोईर, उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, सुकापूर शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे सचिन खरात विभाग प्रमुख धनंजय पाटील, उपविभाग प्रमुख सुमित सुळे उपविभाग प्रमुख नितीन पाटील, उपशहर प्रमुख नविन पनवेल ज्ञानेश्वर भंडारी शिवसैनिक हरिचंद्र कदम शाखा संघटीका नम्रता शिंदे यावेळी उपस्थित होत्या.




फोटो : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image