शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)नवीन पनवेल विभाग संघटकपदी संतोष वाघमारे यांची नियुक्ती...
विभाग संघटकपदी संतोष वाघमारे ...

पनवेल वैभव /  दि.१९(संजय कदम): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवीन पनवेल विभाग संघटक पदी संतोष_वाघमारे यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली आहे. त्यांना पनवेल शहर मध्यवर्ती कार्यालयात रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी यावेळी नविन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, उपमहानगर प्रमुख किरण तावदारे, कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, ग्राहक कक्ष तालुका प्रमुख कुणाल कुरघोडे, उपशहर प्रमुख सनी टेमघरे, किरण तावदरे, राकेश टेमघरे,आदी उपस्थित होते.फोटो:नियुक्ती पत्र प्रदान
Comments