ला. डॉ. संजय पोतदार लायन रत्न पुरस्काराने सन्मानित...
ला. डॉ. संजय पोतदार लायन रत्न पुरस्काराने सन्मानित....

पनवेल / वार्ताहर  : -
लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३१A २ तर्फे पनवेल लायन्स क्लबचे ज्येष्ठ सभासद ला. डॉ. संजय पोतदार यांना प्रांतपाल ला. मुकेश तनेजा यांच्या हस्ते लायन रत्न हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. लायन्स क्लब मधील गेल्या अनेक वर्षांच्या निरपेक्ष योगदानाबद्दल ला पोतदार यांना सन्मानित केल्याचे ला मुकेश तनेजा यांनी सांगितले.
ला संजय पोतदार यांनी पनवेल लायन्स च्या माध्यमातून १२५ हून अधिक अपंग व्यक्तीना तीन चाकी सायकल, गरजु महिलांना शिवण यंत्र, अपंगांसाठी टेलिफोन बूथ असे विविध उपक्रम करून आपले समाजसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे.
याच समारंभात ला. संजय गोडसे एक्झिक्युटिव्ह कॅबिनेट खजिनदार, ला सुयोग पेंडसे झोन चेअरमन, ला के. एस पाटील साईट फर्स्ट, ला हेमंत ठाकूर, अध्यक्ष, ला नंदकिशोर धोत्रे सचिव, ला एस जी चव्हाण खजिनदार, ला नागेश देशमाने यांनाही गौरविण्यात आले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image