रोटरी क्लब ऑफ पनवेलनी बांधुन दिली नवीन विज्ञान प्रयोग शाळा.....
रोटरी क्लब ऑफ पनवेलनी बांधुन दिली नवीन विज्ञान प्रयोग शाळा.....


पनवेल / प्रतिनिधी : - रोटरी क्लब ऑफ पनवेलने भातान येथे नवीन विज्ञान प्रयोग शाळा बांधून दिली.भातान माध्यमिक विद्यालय यांना ही नवीन विज्ञान प्रयोग शाळा बांधुन देण्यात आली. या प्रयोग शाळेचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल पालमार यांच्या हस्ते झाले.

सदर कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष रो.शिरीष नांदेडकर,सचिव श्रीकृष्ण पाटील ,सेवा डायरेक्टर राजन म्हात्रे व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते. विज्ञान प्रयोग शाळेला आठ लाख रुपये एवढा खर्च आला आहे . 
या प्रयोग शाळेमुळे दर वर्षी २०० विदयार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री.मोकल यांनी दिली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो.श्याम जहांगीरदार व रो.प्रसाद दीक्षित यांनी केले.
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image