कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्था तळोजा येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी...
     आषाढी एकादशी उत्साहात साजरी...

पनवेल दि.२९(वार्ताहर): आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाची महत्वाचा सण आहे. यासनानिमित्त सर्वत्र दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्था,(के,जी,पी) तलोजा येथे आषाधी एकादशी निमित्त दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
     या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.





फोटो: आषाढी एकादशी
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image