दोन वाहनातील विचित्र अपघातात दोघे किरकोळ जखमी....
दोन वाहनातील विचित्र अपघातात दोघे किरकोळ जखमी....

पनवेल दि.१८ (वार्ताहर) : पनवेल जवळील तारा गावाच्या हद्दीत आज झालेल्या दोन वाहनातील विचित्र अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
            पनवेल बाजूकडून पेण बाजूकडे निसान गाडी घेऊन चालक जात असताना अचानकपणे मागून आलेल्या मारुती वॅगन-आर गाडीने कट मारून झालेल्या विचित्र अपघातात निसान गाडी पुढे जाऊन पलटी झाली. यामध्ये दोन्ही गाडीमधील एक-एक जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ पेण येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान या दोन्ही गाडीचे मोठे नुकसान झाले असून या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 




फोटो : अपघातग्रस्त वाहने
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image