पनवेल महापालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी...

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी..

पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांची महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 15) अधिकार्‍यांसह पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.
       मान्सूनपूर्व कामांमधील अनेक मार्गी लागली असून काही कामे सुरू आहेत. या कामांची माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी कळंबोली सेक्टर 7, 8, 10, खारघरमधील सेक्टर 20,19,16,12,7,6,8 आणि कोपरा गावात पाहणी करून आढावा घेतला.या पाहणी दौर्‍यावेळी माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, बबन मुकादम, अमर पाटील, रामजी बेरा, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, राजू शर्मा, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, मोनिका महानवर, प्रमिला पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, कळंबोली शहर अध्यक्ष राविनाथ पाटील, समीर कदम, वासुदेव पाटील, किरण पाटील, गीता चौधरी, साधना पवार, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी, प्रवीण बेरा, रमेश खडकर, गजय सिंग, वॉर्ड अधिकारी जितू मढवी, स्वच्छता निरीक्षक अरुण कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image