मोटारसायकलीची चोरी....
मोटारसायकलीची चोरी....

पनवेल / दि १६ (संजय कदम) : शहरातील ओम साईनाथ कॉर्नर हॉटेल समोर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
                     विजय मोरे यांची काळ्या रंगाची प्लॅटिना मोटारसायकल क्रमांक एमएच ४६ एएन ६८१२ तीची किंमत वीस हजार रुपये इतकी आहे. हि पनवेल स्टेशन रोड जवळील  ओम साईनाथ कॉर्नर हॉटेल समोर उभी करून ठेवली असता अज्ञात अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image